Ad will apear here
Next
लष्करात भरती झालेल्या धोंडिबा एटलेवाड यांचा सत्कार


हिमायतनगर :
कारला (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील गरीब आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला धोंडिबा किसन एटलेवाड हा युवक भारतीय लष्करामध्ये भरती झाला आहे. त्या निमित्ताने त्याच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ आणि तिसरी आघाडी मंडळाने केले होते. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून धोंडिबाने लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. दिवाळीनिमित्त तो आपल्या गावी येताच ग्रामस्थांनी त्याचा आई-वडिलांसह भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्कार सोहळ्याचे आयोजन सुरेश चप्पलवाड, सोपान बोंपिलवार, भीमराव लुम्दे, जांबुवंत मिराशे, दत्ता चितलवाड, नाथा मोरे, शिवाजी एटलेवाड, अंगद सुरोशे, संभाजी सूर्यवंशी, सोनबा रासमवाड, गजानन कदम, आनंद रासमवाड, ओम मोरे, संतोष गुंफलवाड, नरसिंगा ताटेवाड, श्रीराम मुठेवाड, शिवाजी लुम्दे, अक्षय मोरे यांनी केले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZXDCF
Similar Posts
हा माझा नव्हे, सर्वसामान्य जनतेचा विजय : माधवराव पाटील हिमायतनगर : ‘विधानसभा निवडणुकीत झालेला विजय माझा नसून, सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. मी पद मिळण्यासाठी आमदार झालो नाही. या भागातील मागील पाच वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढायचा आहे. तुमच्यासोबत समस्यांची चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. मी आमदार झाल्यामुळे मला वेगळे समजू नका
पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची भरपाई तात्काळ देण्याची मागणी हिमायतनगर : नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
हिमायतनगर तालुक्यात सरासरी ७२ टक्के मतदान हिमायतनगर : नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात सरासरी ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी पाऊस सुरू असूनही, शेतकरी आणि शेतमजुरी करणाऱ्या मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.
ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी हिमायतनगरमध्ये व्यवस्था हिमायतनगर : शहरात सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारख्या आजारांच्या साथी आहेत. या पार्श्वभूमीवर, नगरपंचायतीच्या वतीने वृत्तपत्र, सोशल मीडियाद्वारे शहरात जनजागृती करण्यात येत आहे. नगरपंचायतीमार्फत संपूर्ण शहरात लवकरच धूर फवारणी करण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा संकलनासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी नुकत्याच कचराकुंड्या बसविण्यात आल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language